Aaj Anandi Anand Zala
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

किती सांगू, मी सांगू कुणाला?
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी-आनंद झाला
आज आनंदी-आनंद झाला

रास खेळू चला, रंग उधळू चला
आला-आला गं, कान्हा आला
(रास खेळू चला, रंग उधळू चला)
(आला-आला गं, कान्हा आला)

(किती सांगू, मी सांगू कुणाला?)
(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)

अष्टमिच्या राती गं यमुनेच्या काठी
गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात
पैंजण थरथरले

(हो, अष्टमिच्या राती गं यमुनेच्या काठी)
(गोकुळ अवतरले)
(गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात)
(पैंजण थरथरले)

कान्हा दिसतो उठून? गोपी आल्या नटून
(कान्हा दिसतो उठून? गोपी आल्या नटून)
नव्या नवतीचा शृंगार केला

(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)
(किती सांगू, मी सांगू कुणाला?)
(आज आनंदी-आनंद झाला
(आज आनंदी-आनंद झाला)




(रास खेळू चला, रंग उधळू चला)
(आला-आला गं, कान्हा आला)

किती सांगू, मी सांगू कुणाला?
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी-आनंद झाला
आज आनंदी-आनंद झाला

मूर्ती अशी साजिरी गं, ओठांवरी बासरी
भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती

(हो, मूर्ती अशी साजिरी गं, ओठांवरी बासरी)
(भुलले सुरासंगती)
(कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ)
(कान्हाला नावे किती)

रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
(रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून)
सांज-सकाळी गोपाळकाला

(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)
(किती सांगू, मी सांगू कुणाला?)
(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)

खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला
(खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला)
टिपरीवर टिपरी पडे
लपुन-छपुन गिरिधारी, मारतो गं पिचकारी
रंगांचे पडती सडे

फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
(फेर धरती दिशा, धुंद झाली निशा)
रास रंगांच्या धारांत न्हाला

(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)
(किती सांगू, मी सांगू कुणाला?)
(आज आनंदी-आनंद झाला)
(आज आनंदी-आनंद झाला)

Overall Meaning

The lyrics of the song "Aaj Anandi Anand Zala" by Asha Bhosle are deeply rooted in the celebration of love and joy, particularly focusing on the divine love between Lord Krishna and his beloved Radha, with references to their playful dances and romantic encounters. The opening lines questioning who they are singing to bring a sense of anticipation and eagerness, as if the singer is bursting with joy and excitement that they want to share with someone special.


The mention of playing the traditional dance of Raas and losing oneself in the colors of the moment signifies surrendering to the blissful experience of love. The repeated arrival of Krishna in the lyrics symbolizes the arrival of love and happiness in the singer's life, bringing about a feeling of completeness and fulfillment.


The lyrics further delve into the imagery of Krishna's divine play in the night by the Yamuna river, where his presence brings about laughter, music, and joy. The mention of Gopis and their adornment for Krishna's arrival adds a touch of romance and longing, portraying the beauty and devotion in their relationship.


The lyrics also touch upon the idea of devotion and worship, with Krishna being referred to by different names such as Govind and Gopala, emphasizing the various ways in which love and devotion manifest in the devotee's heart. The playful imagery of Krishna playing with the Gopabala (milkmaids) and the sweet fruits of their love showcases the simplicity and purity of their bond.


The overall theme of the song revolves around the joy and exuberance of love, with vivid descriptions of colorful celebrations, playful interactions, and the immersive experience of being in love. The repetition of the chorus "Aaj Anandi Anand Zala" reinforces the theme of finding joy and fulfillment in love, ultimately creating a beautiful and enchanting narrative of divine love and celebration.


Line by Line Meaning

किती सांगू, मी सांगू कुणाला?
How much should I say, who should I tell?


आज आनंदी-आनंद झाला
Today, pure joy has blossomed


रास खेळू चला, रंग उधळू चला
Let's play Raas, let colors blend


आला-आला गं, कान्हा आला
Here he comes, Lord Krishna has arrived


अष्टमिच्या राती गं यमुनेच्या काठी
On the eighth night, by the banks of Yamuna


गोकुळ अवतरले
Gokul has come alive


गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात
With sweet smiles, dancing and singing


पैंजण थरथरले
The flute has started to play


कान्हा दिसतो उठून? गोपी आल्या नटून
Krishna appears, the gopis blush


नव्या नवतीचा शृंगार केला
Enacting a new form of love


मूर्ती अशी साजिरी गं, ओठांवरी बासरी
Such a beautiful idol, adorned with ornaments


भुलले सुरासंगती
Lost in musical harmony


कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ
Some say Govind, some say Gopal


कान्हाला नावे किती
How to name Krishna?


रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
Every day, the cowherd children pick ripe fruits


सांज-सकाळी गोपाळकाला
Morning and evening, they call out to Krishna


खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला
Such a colorful game, the playful wrestler


टिपरीवर टिपरी पडे
Splashes all around


लपुन-छपुन गिरिधारी, मारतो गं पिचकारी
Playing hide and seek, drenched with the water gun


रंगांचे पडती सडे
Colors start to scatter


फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
Turning earthward, the night has become dark


रास रंगांच्या धारांत न्हाला
Diving into the flow of Raas colors




Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog

Contributed by Adeline D. Suggest a correction in the comments below.
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Comments from YouTube:

@73saurabhmali55

जेव्हा हा गाणी गायला गेला तेव्हाच आनंदी आनंद झाला❤

@uttambamane8236

आज पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला लहानपणी आम्ही सर्व जण हे गाणे रेडिओ वर लागले की सर्व काही विसरून हे गाणे मन लाऊन आयकत होतो व आज ही मन प्रसन होते

@eknathtalele307

असे गाणे हल्ली का लिहिले गायीले जात नाही. किती निरागस पवित्र भाव व्यक्त करून जातात शब्द. जोगसाहेबांचे मधुर संगीत, आशाताईचा गोड आवाज, खेबुडकरजीचे अनमोल बोल. सुंदर सुंदरच आहेत.

@Aaradhya26013

Khoopchhan

@mansipatil8812

Khoop Sundar song

@ganeshkhetkhede7886

कारण आता खरा कलियुग प्रारंभ झाला आहे.

@sandeeppatil6384

किती सांगू मी सांगू कुणाला, आज खूप आनंद झाला आहे हे गाणे पुन्हा एकदा रात्री एकायाला मिळाल्यामुळे ❤❤

@badshahabibave6528

आशिच सुंदर गीते एकावया मिळतील सुअशी मागणी करत आहे हि विनंती आशाताई भोसले जयहारि दिदी माऊली

@vidyashukla7516

Aajach hya ganyachi aathvan zali ani atta te disle.khup khup anand zala.thanks ❤❤❤

@vaishalighorpade2320

माझी आई हे गाणं ऐकायला विसरत नव्हती. मला ही कविता पाचवीला होती आणि ऐकायला आवडते. अशीच पुढे चालू ऐकायला मिळेल अशी आशा भोसले यांना नम्र विनंती आहे.

More Comments

More Versions