Jambhul Pikalya Zadakhali
Ravindra Lyrics
Jump to: Overall Meaning ↴ Line by Line Meaning ↴
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
हा हा हा ढोल वाजं जी
वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं
येंधळ येडं पाय कुनाचं झिम्मा फुगडी झालं जी
हा हा झिम्मा झालं जी फुगडी फुगडी झालं जी
झिम्मा फुगडी झालं जीजांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
समिंदराचं भरलं गाणं
उधानवारं आलं जी समिंदराचं भरलं गाणं उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
हा हा लागिरं झालं जी लागिरं लागिरं झालं जी
पुरतं लागिरं झालं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
हा हा हा ढोल वाजं जी
वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी
मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी दाणं उष्ट झालं जी झालं जी
हा हा उष्ट झालं जी उष्ट उष्ट झालं जी
दाणं उष्ट झालं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं पिकूनं पिवळं झालं जी
हा हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
हा हा हा ढोल वाजं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
हा हा हा ढोल वाजं जी
वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
The Marathi song "Jambhul Pikalya Zadakhali" is a joyful and rhythmic celebration of the Jambhul tree and its purple berries. The opening lines of the song ask the question, "Whose drum is beating under the Jambhul tree with its ripe purple berries?" The lyrics go on to describe the scene under the tree, with people dancing and singing and enjoying the fruit.
The second verse speaks of the sea being full of song, and the wind bringing the fragrance of the Jambhul blossoms. The song then turns to the topic of farmers working hard to tend their crops, with the hope of a bountiful harvest. The chorus repeats the same phrase, "Jambhul Pikalya Zadakhali Dhol Kunacha Vaj" over and over again, creating a hypnotic and joyful rhythm.
Overall, the song celebrates the beauty and abundance of nature, and the hard work of those who tend to the land. It is a simple and joyful piece of music, with a memorable melody and a catchy rhythm.
Line by Line Meaning
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
Under the Jamun tree, who owns the drum, it beats, oh it beats
हा हा हा ढोल वाजं जी
Ha ha ha, the drum beats
वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
It beats, oh it beats, the drum belongs to someone
येंधळ येडं पाय कुनाचं
Whose feet get covered in rustling leaves
येंधळ येडं पाय कुनाचं झिम्मा फुगडी झालं जी
Whose feet get covered, and there's a carefree dance, oh it happens
हा हा झिम्मा झालं जी फुगडी फुगडी झालं जी
Ha ha, there's a carefree dance, it happens
झिम्मा फुगडी झालं जी
There's a carefree dance, it happens
समिंदराचं भरलं गाणं
The song gets filled with the sea
उधानवारं आलं जी समिंदराचं भरलं गाणं उधानवारं आलं जी
As the waves hit the shore, the song gets filled with the sea more and more
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
For the devotees who were present, their wishes got fulfilled
हा हा लागिरं झालं जी लागिरं लागिरं झालं जी
Ha ha, they got fulfilled, oh they got fulfilled
पुरतं लागिरं झालं जी
Their wishes got fulfilled, oh they got fulfilled
मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी
As they turned, the old conversations became new again
चोचीमंदी चोच टाकुनी दाणं उष्ट झालं जी झालं जी
By rubbing together, sparks flew, oh they flew
हा हा उष्ट झालं जी उष्ट उष्ट झालं जी
Ha ha, sparks flew, oh they flew
दाणं उष्ट झालं जी
Sparks flew, oh they flew
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
Under the Jamun tree, the cuckoo bird sings
जांभळीचं बन थोडं पिकूनं पिवळं झालं जी
The forest around the Jamun tree turned a little yellow
हा हा हा ढोल वाजं जी
Ha ha ha, the drum beats
वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
It beats, oh it beats, the drum belongs to someone
Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: Hridaynath Mangeshkar, N D Mahanor
Lyrics Licensed & Provided by LyricFind
@anilmane3761
जैत रे जैत स्मरणात राहील असा मराठी चित्रपट प्रमुख भूमिका निळु फुले व मोहन आगाशे.
@pawarpatil8697
रानकवी ना धो महानोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏
@vaishnavijangale8051
माझ्या आजोबांच्या रेडिओ वर नेहमी लागणार गाणं 💖
@lakshyaashinde9831
Ajoba khup nadik distat tumache 😂
@nikhiltarge999
Same here👍
@Suxcess_AI
त्या काळात ना konti technology ना कोणतं retake खूप चाम वाद्य वाजवली आहेत तरी पण खूप गुणी कलाकार लाभलेत या धरती ला
@govindasavkare130
रानकवी पद्मश्री ना. धो. महानोर यांचे अप्रतिम गीत ........
@studyguider6192
आदिवासी ठाकूर/ ठाकर समाजावर आधारित चित्रपट जैत रे जैत १९७७ .जय आदिवासी. जय जोहार.
@jeodofhievzhsi6101
Johar
@umeshbansode7418
आशा भोसलेंचा आवाज अप्रतिम आहे