Rama Raghunandana
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

आ आ आ आ
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल
आश्रमात या कधी रे येशिल
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना

मी न अहिल्या शापित नारी
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
ही माझी साधना
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना

पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
पुरेपणा जीवना




रामा रघुनंदना
रामा रघुनंदना

Overall Meaning

The lyrics of Asha Bhosle's "Rama Raghunandana" describe devotion to Lord Rama, one of the most revered deities in Hinduism. The chorus repeats the name of Rama along with his epithet Raghunandana, which means "son of Raghu."


The verses are sung from the perspective of various female characters from Hindu mythology who are known for their devotion to Rama. The first two lines mention the ashram, or hermitage, where Rama lived during his exile. The singer declares that she is not just any woman, but rather Ahilya, who was cursed to become a stone and later freed by Rama; Sita, Rama's beloved wife who was kidnapped by the demon king Ravana; and Shabari, a tribal woman who eagerly awaited Rama's arrival and offered him fruits from the forest.


The last verse praises Rama as the purifier of sinners and encourages listeners to visit and worship him, promising that they will reach heaven. The song expresses devotion to Rama and the belief in the power of his name to purify and bring liberation.


Line by Line Meaning

आ आ आ आ
Repeating the sound 'A' to invoke a meditative state of mind.


रामा रघुनंदना
Calling out to Lord Rama, the beloved prince of the Raghu dynasty.


आश्रमात या कधी रे येशिल
Sometimes visiting the ashram of Lord Rama.


मी न अहिल्या शापित नारी
I am not Ahilya, cursed to take the form of a stone until Lord Rama's touch turned her back to flesh.


मी न जानकी राजकुमारी
I am not Sita, the princess of Janak and wife of Lord Rama.


दीन रानटी वेडी शबरी
Shabari, a poor and old devotee of Lord Rama.


तुझ्या पदांचे अखंड चिंतन
Contemplating constantly on the incomparable glory and virtues of Lord Rama's feet.


ही माझी साधना
This is my spiritual practice.


पतितपावना श्रीरघुनाथा
Lord Raghunath, the redeemer of the fallen and sinful.


एकदाच ये जाताजाता
Bringing together people from different castes and social backgrounds.


पाहिन, पूजिन, टेकिन माथा
Seeing, worshipping, and bowing down to Lord Rama with respect.


तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
Attaining heaven and staying there forever by being devoted to Lord Rama.


पुरेपणा जीवना
This is the purpose of my life.


रामा रघुनंदना
Calling out to Lord Rama, the beloved prince of the Raghu dynasty.


रामा रघुनंदना
Calling out to Lord Rama, the beloved prince of the Raghu dynasty.


रामा रघुनंदना
Calling out to Lord Rama, the beloved prince of the Raghu dynasty.




Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: Davjekar Datta, G D Madgulkar

Lyrics Licensed & Provided by LyricFind
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Most interesting comments from YouTube:

@pramodpatil05737

रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशील
रामा रघुनंदना॥धृ॥
मी न अहिल्या शापित नारी
मी न जाणकी राजकुमारी
दिन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
हि माझी साधणा॥१॥
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ऐ जाता जाता
पाहिन,पुजिण,टेकिन माथा
तोच स्वर्ग मज,तिथेच येईल
पुरेपणा जिवणा॥२॥



@ramkrishnawankhede118

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
काव्य बहर साहित्य मंच भंडारा
आयोजित
उपक्रम क्र. ४५२
रविवार दिनांक :-२१/०१/२०२४
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
विषय:- राम -रावण युद्ध
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

राम-रावण युद्ध झाले होते,एका मुद्द्यासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

कायम स्त्रि जातीवर अन्याय झाला युगे युगे,
महाभारती द्रौपदी,रामायणात सीता धगधगे,
वाढता अनिती,प्रभू अवतार घेतो सत्यासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

रावणाने ओढवले मरण,सीतेचे करुन हरण,
नाही तर रावण रामाचे आला असता शरण,
राम हस्ते रावण तडफडत होता मरणासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

अखेर झाले युध्द घनघोर,पडला रावण रनी,
मानले रामानेही रावणाला,म्हणे होता ज्ञानी,
केलेत सन्मानाने शेवटचे संस्कार मुक्तीसाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

©️®️‌राज वानखेडे,
२२-त्रिसरण नगर,खामला,नागपूर,२५.
मो.९९२१६२०३४५
*******************************
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃



@jayashreesolanki4267

रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल ?

मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना

पतित पावना, श्री रघुनाथा
एकदाच ये जाता जाता
पाहीन, पूजिन, टेकीन माथा
तोच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना



@sachinpawar1341

रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल,
रामा रघुनंदना

मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन,
ही माझी साधना

पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
पुरेपणा जीवना



All comments from YouTube:

@drsandeeppawar4049

हे भक्ति गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाहीत 🥲किती आर्त हाक मारत, अंतःकरणात भक्ति पूर्वक, शबरी अखंडपणे प्रभू रामचंद्र येणार म्हणून कित्येक वर्षे रोज तयारी करून वाट पहात असे 🙏आपन थोड वाईट झाल तर देवाला दोष देत असतो.. सर्व भक्तांना शबरी ह्या भक्ति गीतातून भक्ति कशी करावी ही प्रेरणा देते 🙏

@szz8459

Sahi re bhau

@Ganeshpawar-jh3ut

निशब्द 😭😭

@anaghavinayaknimgaonkar1198

खरे आहे🙏

@its_karan_adke_9013

,

@aartimahatme5751

Same feeling

11 More Replies...

@pramodpatil05737

रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशील
रामा रघुनंदना॥धृ॥
मी न अहिल्या शापित नारी
मी न जाणकी राजकुमारी
दिन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
हि माझी साधणा॥१॥
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ऐ जाता जाता
पाहिन,पुजिण,टेकिन माथा
तोच स्वर्ग मज,तिथेच येईल
पुरेपणा जिवणा॥२॥

@ramkrishnawankhede118

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
काव्य बहर साहित्य मंच भंडारा
आयोजित
उपक्रम क्र. ४५२
रविवार दिनांक :-२१/०१/२०२४
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
विषय:- राम -रावण युद्ध
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

राम-रावण युद्ध झाले होते,एका मुद्द्यासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

कायम स्त्रि जातीवर अन्याय झाला युगे युगे,
महाभारती द्रौपदी,रामायणात सीता धगधगे,
वाढता अनिती,प्रभू अवतार घेतो सत्यासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

रावणाने ओढवले मरण,सीतेचे करुन हरण,
नाही तर रावण रामाचे आला असता शरण,
राम हस्ते रावण तडफडत होता मरणासाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

अखेर झाले युध्द घनघोर,पडला रावण रनी,
मानले रामानेही रावणाला,म्हणे होता ज्ञानी,
केलेत सन्मानाने शेवटचे संस्कार मुक्तीसाठी,
कोठेही पहा स्त्रीच कारण असते,युद्धासाठी,

©️®️‌राज वानखेडे,
२२-त्रिसरण नगर,खामला,नागपूर,२५.
मो.९९२१६२०३४५
*******************************
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

@aashaykhandekar5362

तोच स्वर्ग मज, तिथेच येईल पुरेपणा जीवना 🥺 जय श्रीराम ❤️

@pramodmule5155

आशाताईंच्या गायकी बरोबरच गीतकार गदिमा यांचेही आभार. काय शब्द आहे. वा वा

More Comments

More Versions