Jivlaga Rahile Dur Ghar
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा

किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
जिवलगा

निराधार मी, मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयाशी?
निराधार मी, मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयाशी?
तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे




पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा

Overall Meaning

The song "Jivlaga Rahile Dur Ghar" is a Marathi song sung by the legendary Asha Bhosle. The song is about the feeling of being far away from one's homeland and the yearning to go back. The lyrics convey a sense of nostalgia and longing for the place one grew up in. The song talks about the fatigue of walking long distances and the ache in the feet, and how even the roots and branches of trees seem tired, making the journey seem even longer. The song also speaks of the magic of nature and how it affects one emotionally. The chirping of birds and the rustling of leaves are all comforting sounds that make one feel at home.


Line by Line Meaning

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
O my soul, you have wandered far away from my home


पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
Your feet are tired, your head is heavy, and you are lost


किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
The chirping of the forest birds echoes, as the evening sun sets


सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे
The sweet fragrance of happiness fills the air as the flute plays


गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
You have landed in an unfamiliar village, with a dark, muddy road ahead


ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
The pieces of your heart are scattered, the doors have disappeared


निराधार मी, मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयाशी?
I am aimless, a wanderer in the forest, seeking a home for my heart


तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
You alone are the Lord of the orphaned, your glory resounds




Writer(s): Shanta Shelke

Contributed by Adam D. Suggest a correction in the comments below.
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Most interesting comments from YouTube:

@radha1172

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा

किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा

निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा, आ



@sanjeevanipatil5729

थखू








खूप छान गाणं अगदी खूप लहान असताना हे गाणं मी खूप वेळा ऐकले ँ आहे.मला ते सारख ऐकायला आवडते. आशा ताई तुम्हाला नमस्कार. आणि राम राम.



@JABC-zz3kc

Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze

Jeevlaga Jeevlaga Jeevlaga
Kirr Bolate Gha Wanraiee
Sanj Sabhoti Datuni Yei
Kirr Bolate Gha Wanraiee
Sanj Sabhoti Datuni Yei
Sukhsumnanchi Sukhsumnanchi Sarali Maya Pachola Waje

Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze

Jeevlaga gaav Magcha Mage Padala
Paitali Path Timiri Budala
Gaav Magcha Mage Padala
Paitali Path Timiri Budala
Hi Ghatkechi Sute Saraie Mitale Darwaje

Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze

Jeevlaga
Niradhar Mi Mi Wanwashi
Niradhar Mi Mi Wanwashi
Geshil Kenva Maz Hriudyashi
Tuch Ikla Nath Antha Mahima Taw Gaje

Jeevlaga Rahile Door Ghar Maze Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze Jeevlaga Jeevlaga Jeevlaga



All comments from YouTube:

@anandmodgi9226

अप्रतिम गाणं. तस पहाता म्ंगेशकर कुठूंबाने फारमोठी कामगिरी केली आहे. जगाला मंत्रमुध्द केले आहे. धन्य ते मंगेशकर.

@rupalisheth5

Apratim ..great composition and rendition

@trishnatravelogue

Khare ahe

@chaitanyanage4933

मराठीला शांताबाई, सुरेश भट, गदिमा यांसारखे भावगीतकार आणि त्यांच्या भावगीतांना लताबाई आणि आशाताईंचे स्वर लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

@nitinmore8092

1986मी नुकताच १०वी झालों होतों, लोकप्रभा मध्ये द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत घेतली होती, त्यामध्ये त्यांना विचारले होते आवडता सिनेमा तर त्यांनी सांगितले दादा कोंडके यांचे सर्व आणि आवडत गाण तर हेच जिवलगा राहिले दूर घर माझे तेव्हा पासून मी पण आवडीने ऐकतो आहे आणि गाणं शिकत असताना हेच खूप वेळा गात असे ,जय मराठी माती 🙏

@user-zy5dt5gz7t

Beautiful song

@prasadchavan2811

I also did 10th in 1986 😂

@godlxgravity

हे गाणे आशा ताईंशिवाय कोणी गाऊ शकेल असं वाटत नाही... असं कित्येक वर्षातून एखादं गाणं तयार होते आणि आशा ताईंसारख्या एखाद्या Legends ला ते गायला मिळतं.

@rushigolande2253

आशा भोसले यांच्या कारकिर्दीतील सर्वांत सुंदर आणि अवघड गाणं

@sushamashinde1438

🙏🙏🙏

More Comments

More Versions