Yere Ghana Yere Ghana
Asha Bhosle Lyrics

Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

Overall Meaning

The lyrics of Yere Ghana Yere Ghana are poetic and descriptive, with a focus on the natural world and the emotions it can evoke. The opening lines, "yere ghana, yere ghana / nhau ghal majhya mana," can be roughly translated to mean "this rain, this rain / washes my mind." The rain is used as a metaphor for cleansing and renewal, highlighting the power of nature to rejuvenate the spirit.

The lyrics go on to describe the sights and smells of the rain, with lines like "phule majhi alumaalu / vara baghe churagaloo" referencing the flowers swaying in the breeze and the wet earth giving off a pleasant scent. The song also touches on the joy of dancing in the rain, with the lines "takuniya ghardaar nachnaar" describing the image of a housewife joining in the celebrations.

Overall, Yere Ghana Yere Ghana is a celebration of nature and the simple pleasures of life, with a focus on the way these elements can bring us back to ourselves and help us find joy and renewal.

Line by Line Meaning

ये रे घना, ये रे घना
Oh, dense clouds! Oh, dense clouds!

न्हाऊ घाल माझ्या मना
Rain upon my heart.

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
My flowers sway in the breeze while I watch the rainfall stealthily.

नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
I say no, no, but the scent of the land has been carried away by the rain.

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
Peacocks in the garden dance, dance.

नको नको म्हणताना, मनमोर भर राना
I say no, no, but my heart is filled with rain.

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
How many times must I say no, no, until the sound of the rain fades in the distance?

बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
The wind calls me with a whisper, and I taste the rain.

Contributed by Benjamin I. Suggest a correction in the comments below.
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Most interesting comments from YouTube:

@arunataware3087

मला हा अर्थ माहित नव्हता. मला सुद्धा हे पावसाचे गाणे आहे असेच वाटायचे

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना...

गाणं ऐकताना पावसाचं वाटतं, पण पु.लं देशपांडे यांच्या पत्नी सुनीता बाईंनी या मागची गोष्ट सांगितली होती, ती थोडक्यात अशी -
खूप प्रसिद्धी मिळू लागल्यावर आपल्याला अहंकार होऊन प्रतिभा तर कोमेजून जाणार नाही ना, अशी भीती खानोलकरांना वाटली.

त्या वेळेस परमेश्वराची भाकलेली ही करुणा आहे.

ये रे घना, ये रे घना (परमेश्वरा धाव)

न्हाऊ घाल माझ्या मना (माझ्या मनाला शांतव)

फुले माझी अळुमाळू (माझ्या काव्य प्रतिभेची सुकुमार फुले)

वारा बघे चुरगळू (अहंकाराचा वारा चुरगळू पहात आहे)

नको नको म्हणताना गंध गेला रानावना (कितीही नाही म्हणताना या फुलांचा सुगंध दूरवर पसरला आहे, पसरत आहे)

टाकूनिया घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर राना (मी कितीही नको म्हंटलं, तरी माझा मनमोरही त्या प्रसिद्धीवर नाचतोच)

नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू (कितीही नको म्हंटले तरी या कवितांची गाणी होणार, कोणीतरी गुणगुणणार)

बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना (त्या अहंकाराचा सोसाट्याचा वारा मला त्या प्रसिद्धीचा रसास्वाद घ्यायला बोलावतोच आहे)

म्हणून तू येरे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...

@paragsawant6889

ये रे घना, ये रे घना

न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू

नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार

नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू

बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना.

@ramshilli2989

_Ye re Ghana
Ye re ghana_

Please come dear rain cloud
Plsase bathe my heart

_Fule maazi alumalu
Waara bage churgalu_

My flowers are delicate,
Wind is trying to squish them.

_Nako nako mhantana,
Gandh gela rana wana_

While denying many times,
The aroma has got into woods and jungle.

....too lazy to do write here onwards.
Tag me if you need more.

All comments from YouTube:

@vidyahattangadi2872

The meaning is amazing of this song: Khanolkar the poet requests God to bathe the mind, so that the ego vanishes...ego crumples the intellect, ego corrupts the creativity and sensitivity which are essential for the poet to pen beautiful poetries. He pleads God to give him the power to remain calm and grounded even when he is surrounded with name and fame..this poetry is not romantic rainy day poetry it's highly philosophical. 🙏

@sanikakadam4992

Thank you for educating. I learnt something new. Mala vataycha 'Ghana' mhanje priyakar asel.

@bindunair5460

Great lyrics

@santoshkanitkar4340

Thx

@arunataware3087

मला हा अर्थ माहित नव्हता. मला सुद्धा हे पावसाचे गाणे आहे असेच वाटायचे

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना...

गाणं ऐकताना पावसाचं वाटतं, पण पु.लं देशपांडे यांच्या पत्नी सुनीता बाईंनी या मागची गोष्ट सांगितली होती, ती थोडक्यात अशी -
खूप प्रसिद्धी मिळू लागल्यावर आपल्याला अहंकार होऊन प्रतिभा तर कोमेजून जाणार नाही ना, अशी भीती खानोलकरांना वाटली.

त्या वेळेस परमेश्वराची भाकलेली ही करुणा आहे.

ये रे घना, ये रे घना (परमेश्वरा धाव)

न्हाऊ घाल माझ्या मना (माझ्या मनाला शांतव)

फुले माझी अळुमाळू (माझ्या काव्य प्रतिभेची सुकुमार फुले)

वारा बघे चुरगळू (अहंकाराचा वारा चुरगळू पहात आहे)

नको नको म्हणताना गंध गेला रानावना (कितीही नाही म्हणताना या फुलांचा सुगंध दूरवर पसरला आहे, पसरत आहे)

टाकूनिया घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर राना (मी कितीही नको म्हंटलं, तरी माझा मनमोरही त्या प्रसिद्धीवर नाचतोच)

नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू (कितीही नको म्हंटले तरी या कवितांची गाणी होणार, कोणीतरी गुणगुणणार)

बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना (त्या अहंकाराचा सोसाट्याचा वारा मला त्या प्रसिद्धीचा रसास्वाद घ्यायला बोलावतोच आहे)

म्हणून तू येरे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...

@SUMLATHI

Thankyou for telling meaning of song

7 More Replies...

@padmabhivgade5399

खूप छान माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार

@laxmanmore2008

Vaa.chaan

@rldeshmukh

मलाही माहित नव्हता . फारच सुंदर अर्थ. धन्यवाद

More Comments

More Versions