Malmali Tarunya Maaze
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

आ आ आ आ
मलमली तारुण्य माझे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या
मोकळ्या केसात माझ्या
तू जीवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

लागुनि थंडी गुलाबी हा
लागुनि थंडी गुलाबी
शिरशिरी यावी अशी ही
लागुनि थंडी गुलाबी
शिरशिरी यावी अशी ही
राजसा राजसा
माझ्यात तू अन्
मी तुझ्यामाजी भिनावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

हो मोकळ्या केसांत माझ्या
तू जीवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी रेशमी
संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

हो मोकळ्या केसांत माझ्या
तू जीवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

रे तुला बाहुत माझ्या
रे तुला बाहुत माझ्या
रूपगंधा जाग यावी
रे तुला बाहुत माझ्या
रूपगंधा जाग यावी
मी तुला मी तुला
जागे करावे मी तुला जागे करावे
तू मला बिलगून जावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

हो मोकळ्या केसांत माझ्या
तू जीवाला गुंतवावे




मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

Overall Meaning

The song "Malmali Tarunya Maaze" by Asha Bhosle is a beautiful ode to youthfulness and love. The song expresses the singer's love for their significant other's youthful beauty and vigor. The opening lines "Malmali Tarunya Maaze" translates to "My youth is soft like cotton wool," a sentiment that is repeated throughout the song. The singer admires their lover's beauty and compares them to delicate things like a rose and silk.


As the song progresses, the singer also expresses their desire to wake their lover up and get lost in each other's love. The lyrics "Tu Jeevala Guntavaave" translate to "You breathe life into me," indicating that the singer's significant other is the source of their happiness and joy. The romantic and dreamy nature of the lyrics is further emphasized by the use of Hindi terms like "Rajsa," which means "royalty."


Overall, "Malmali Tarunya Maaze" is a beautiful romantic song that celebrates love and youthfulness.


Line by Line Meaning

आ आ आ आ
The singer is chanting in joy


मलमली तारुण्य माझे
My youth is like glitter


तू पहाटे पांघरावे
You wake up with the dawn


मोकळ्या केसात माझ्या
In my long hair


तू जीवाला गुंतवावे
You intertwine my soul


लागुनि थंडी गुलाबी हा
It feels like cool pink roses


शिरशिरी यावी अशी ही
It arouses like a whisper


राजसा राजसा
Like a Royal


माझ्यात तू अन्
You within me


मी तुझ्यामाजी भिनावे
I weave myself to you


हो मोकळ्या केसांत माझ्या
Oh, in my long hair


कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
Let the stars on my dress shine


रेशमी रेशमी
Silken


संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
The touch of music, send it again


रे तुला बाहुत माझ्या
Oh, you are very much mine


रूपगंधा जाग यावी
Beauty and scent - may it awaken


मी तुला मी तुला जागे करावे
I will awaken you


तू मला बिलगून जावे
You leave me behind




Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: C. RAMACHANDRA, SURESH BHAT

Lyrics Licensed & Provided by LyricFind
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Most interesting comment from YouTube:

@joywebservicespvtltd

काय म्हणावं ह्या गाण्याला .... कशा कशाला सुरेख म्हणायचं ?

गायकी
संगीत
तबला
सतार
संतूर
ती संथ लय
की द्रुत

की शब्द.... "रूप गंधा" ... अन् काय काय
शेवट.... ती तान

अप्रतिम अनुभव



All comments from YouTube:

@suyashnachankar9342

एक लाईक तब्बलजी साठी !!! 👏👏👏👍

@mahendrapatil6991

तार झंकारुन यावी / शिरशिरी यावि हया ताना जगात कुणीच घेऊ शकत नाही।, धन्यवाद आशा ताई 🙏🙏🙏

@rameshvarvatkar8246

सुरेश भटांचे शब्दा, सी रामचंद्रांचे म्युझिक आणि आशाताईंचा स्वर्गीय आवाज.आणखी काय हवं.

@prathameshwakode283

किती सुंदर. किती भावूक. किती प्रेमळ. यामध्ये काहीही अश्लील नाही. किती पवित्र शब्द किती पवित्र भाव. खूप सुंदर आशा ताई.❤️❤️

@yashwantrambhajani9239

आशाताईंनी तर गाणं सुंदर च म्हटलं आहे .पण श्री .सुरेश भटांच्या गीताला सी. रामचंद्र यांनी सुंदर गोड चाल लावली आहे .त्यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या " संत निवृत्ती ज्ञानदेव धनंजय ह्या चित्रपटातील अभंग ,गीते ऐकवा.

@vijaykulkarni3091

Beautiful song

@rahulhiwrade284

संगितकाराचे औदार्य आणि हिंमत बघा.सुरेश भटांसारख्या शब्दसम्राटाच्या शब्दावर आणि आशाजींच्या ताकदवर व मखमली आवाजावर सुध्दा कणभर का असेना आपल्या तबलजीला वर ठेवले..

@jagannathprabhudesai758

Masterpiece of Asha tai
Like the comment for Ashaji

@aindapurkar5693

👍👍👍👍👍

@suraj5930

आज कालच्या ह्या शिक्षण मग नौकरी अशा धकाधकीच्या जीवनात तारुण्य कधी निघून गेलं ते कळलंच नाही 🥲
आता हे गाणं फक्त कल्पनेत च अनुभवता येईल असं वाटतंय. असो खूपच छान शब्द, संगीत , स्वर आणि आवाज .

More Comments

More Versions