SAMAYICHYA SHUBHRA KALYA
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

समईच्या शुभ्र कळ्या
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
केसांतच फुललेली
जाई पायांशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या

भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागे पुढे
भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागे पुढे
मागे मागे राहिलेले
माझे माहेर बापुडे
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या

साचणाऱ्या आसवांना
पेंग येते चांदणीची
साचणाऱ्या आसवांना
पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे
विसराळू मुलखाची
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या

थोडी फुले माळू नये
डोळां पाणी लावू नये
थोडी फुले माळू नये
डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला
शिवू शिवू ऊन ग ये
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या

हांसशील हांस मला
मला हांसूही सोसेना
हांसशील हांस मला
मला हांसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल
चंद्र होणार का दुणा
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
केसांतच फुललेली




जाई पायांशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या

Overall Meaning

The song "Samayichya Shubhra Kalya" by Asha Bhosle is a celebration of love and nature. The lyrics describe the beauty of white flowers that sway in the wind and the sound of birds chirping in the distance. The flowers represent love and the joy that comes with it, while the birds symbolize the freedom that love brings.


The song also touches on the transience of life and love. The beauty of the flowers and the birds may be fleeting, but the memories of love will last forever. It is a poignant reminder to cherish love and live in the present moment.


Overall, "Samayichya Shubhra Kalya" is a beautiful and heartfelt ode to love and the natural world, offering a poignant message about the transience of life and the importance of cherishing love.


Line by Line Meaning

समईच्या शुभ्र कळ्या
The pure white flowers of the season


उमलवून लवते
Blossoming abundantly


केसांतच फुललेली
Adorning the hair


जाई पायांशी पडते
Falling at the feet and entwining


भिवयांच्या फडफडी
The fluttering of the veil


दिठीच्याही मागे पुढे
it remains in front of my eyes and behind me


मागे मागे राहिलेले
It keeps drifting forward


माझे माहेर बापुडे
My beloved father


साचणाऱ्या आसवांना
For the true desires


पेंग येते चांदणीची
The glow of the moonlight falls


आजकाल झाले आहे
These days have become


विसराळू मुलखाची
Forgetful of the old charm


थोडी फुले माळू नये
Not a few flowers can be strung


डोळां पाणी लावू नये
But tears can't be held back


पदराच्या किनारीला
On the shore of the feet


शिवू शिवू ऊन ग ये
Let the woolen strings of love be left


हांसशील हांस मला
If you smile, I'll smile


मला हांसूही सोसेना
Even if I cry, don't worry


अश्रू झाला आहे खोल
Tears have opened up


चंद्र होणार का दुणा
Will it become a moonlit night?




Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: Aarti Prabhu, Asha Bhosle

Lyrics Licensed & Provided by LyricFind
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found

Narendra

Please let me know the meaning of the song

Comments from YouTube:

@pravinsutar4401

एरव्ही साध्या वाटणार्या कवितांना अप्रतिम चाल लावुन त्या जेव्हा आशा ताईंसारख्या गळ्यातुन साकारल्या जातात तेव्हाच अशी सुंदर तरल गाणी तयार होतात..... निव्वळ अप्रतिम......

@omkarbuwa5857

आपल्या मताशी सहमत...पण कविता साधी नाहीच आहे...मराठीत आरती प्रभू आणि जी ए कुलकर्णी ज्यांना कळले त्यांच्या आयुष्याचं सार्थक ..

@mangalapurkar7214

अप्रतिम गीत

@madhuraganoo2584

आर्तता,शांतता,ठेहेराव,स्वर आशा👌👍♥️🙏

@purnimashrivastava2942

Asha tayi 🙏🙏

@purnimashrivastava2942

Yah geet sangeet mujhe achha laga sun kar.

@sanjivanivaidya8056

खूपच सुंदर

@raajpaatkar

ह्या अप्रतिम गाण्याचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत, त्यांचा उल्लेख न करता संगीताचे श्रेय आशा ताईंना देणे हे बरोबर नाही.

@balvantkulkarni9973

First credit to aarti prabhu

More Comments

More Versions