Avgha Anandi Anand
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

आ आ आ आ
किती सांगू मी सांगू कुणाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला रंग उधळू चला
आला आला गं कान्हा आला
रास खेळू चला रंग उधळू चला
आला आला गं कान्हा आला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

अष्टमिच्या राती गं
यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत
नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले हो हो
अष्टमिच्या राती गं
यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत
नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून
गोपी आल्या नटून
कान्हा दिसतो उठून
गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला रंग उधळू चला
आला आला गं कान्हा आला
किती सांगू मी सांगू कुणाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

मूर्ति अशी साजिरी गं
ओठांवरी बासरी भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती हो हो
मूर्ति अशी साजिरी गं
ओठांवरी बासरी भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन गोप बाळे जमून
रोज खोड्या करुन गोप बाळे जमून
सांज सकाळी गोपाळ काला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

आ आ आ आ ओ ओ ओ

खेळ असा रंगला गं
खेळणारा दंगला
खेळ असा रंगला गं
खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे
लपुन छपुन गिरिधारी
मारतो गं पिचकारी
रंगांचे पडती सडे
फेर धरती दिशा धुंद झाली निशा
फेर धरती दिशा धुंद झाली निशा
रास रंगांच्या धारांत न्हाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू मी सांगू कुणाला




आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

Overall Meaning

The song "Avgha Anandi Anand" sung by Asha Bhosle is a celebration of the joyous occasion of Janmashtami, the birth of Lord Krishna. The lyrics describe the festivities of the night when Lord Krishna was born and how the people rejoiced and participated in the Raas Leela dance. The song starts with the singer exclaiming how she wants to sing and share the joy with everyone. On this night of celebration, the people are immersed in the colors of the festival, dancing and singing to the beats of the dhol (a traditional drum) and other musical instruments.


The second stanza describes the scene of the night when Lord Krishna was born. The Yamuna river is flowing, and the atmosphere is electrifying. The people are rejoicing, and everyone is happy. The singer describes how the Gopis (milkmaids) are dancing and singing in praise of Lord Krishna. Their love for him is so pure that they forget everything around them and lose themselves in the festivities. The third stanza is an ode to Lord Krishna himself, with the singer singing about how people address him by different names, from Govinda to Gopala. The day of the festival is celebrated with great enthusiasm every year, with the people singing and dancing to the tunes of these ancient, devotional songs.


Line by Line Meaning

आ आ आ आ
Come, come, come, come


किती सांगू मी सांगू कुणाला
How many times shall I sing and to whom shall I sing?


आज आनंदी आनंद झाला
Today, joy has come


रास खेळू चला रंग उधळू चला
Let's play the Ras dance, let's splash colors


आला आला गं कान्हा आला
He has come, Krishna has come


अष्टमिच्या राती गं
On the eighth night


यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
Krishna descended in Gokul on the banks of the Yamuna river


गोड हसू गालांत
With a nice smile on his face


नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले हो हो
I dance and sing to the tune, trembling with excitement


नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले
I dance and sing to the tune, trembling with excitement


कान्हा दिसतो उठून
Krishna appears and stands up


गोपी आल्या नटून
The Gopis have come and are dancing


नव्या नवतीचा शृंगार केला
They have adorned themselves with new clothes and jewelry


मूर्ति अशी साजिरी गं
Krishna is adorned like a statue


ओठांवरी बासरी भुलले सुरांसंगती
The tune has excited me to forget to keep time


कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
Some say Govinda, some say Gopala


कान्हाला नावे किती हो हो
How many names can we give to Krishna?


कान्हाला नावे किती
How many names can we give to Krishna?


रोज खोड्या करुन गोप बाळे जमून
Everyday, the Gopis come to steal butter and jamun fruit


सांज सकाळी गोपाळ काला
Whether it's morning or evening, I think of black-skinned Gopala


आ आ आ आ ओ ओ ओ
Come, come, come, come, oh oh oh


खेळ असा रंगला गं
This game is colorful


खेळणारा दंगला
The players are fighters


खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे
The players fight and fall on the floor


लपुन छपुन गिरिधारी
The one who wears a mountain as his adornment


मारतो गं पिचकारी
He throws water using a water gun


रंगांचे पडती सडे
Colors splash and scatter everywhere


फेर धरती दिशा धुंद झाली निशा
The earth rotates and the direction is lost in the night


रास रंगांच्या धारांत न्हाला
I bathe in the stream of colors of Ras dance




Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: Jagdish Khebudkar, Jog Prabhakar

Lyrics Licensed & Provided by LyricFind
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Comments from YouTube:

@mukundnerlekar8631

नमस्कार आणि मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभारी ही नक्कीच आहे, कारण मूळ गायक पंडित श्री भीमसेनजी जोशी, आणि ताला सुरात तर उत्तमच गायला आहेच, शिवाय शब्दोचार स्पष्ट होते, परखड भाषणापेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ स्वच्छ, आणि सहजपने त्यांनी ह्या अभनगातील मतितार्थ गायनातच प्रगटन केले असल्यामुळेच, मूळ गायक, वादक, सर्वोत्तमच!!
एम आर नेर्लेकर!!

@pradnyashanbhag5818

My favorite singer 💕🌹💐🙏🙏

@raghawendrajainapur2446

Awesome voice and song. Super.

@ravindrakelkar8652

Thanks for sharing this very rare Abhang

@shaileshdesai3278

Natak - Avagha Anandi Anand
Composer - Shri. Vasantrao Desai

@girish3011

पंडित भीमसेनजींच्या गायनाबद्दल काय बोलावे? काव्यही अतिषय अर्थगर्भ - आधुनिक अभंग म्हणावा इतक्या खोलीचे आहे.

More Versions